Saturday, 13 October 2018

*खुशखबर      खुशखबर       खुशखबर*

*मोरया ग्रुप आयोजित भव्य दीपावली महोत्सव २०१८*

आपणास कळविण्यास आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मोरया ग्रुप आयोजित दीपावली महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन वार शनिवार दिनांक १०/११/२०१८ रोजी संध्याकाळी ६:३० करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमामध्ये आदिवासी पारंपरिक नृत्य,वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य, लावणी अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
आपणास जर सहभाग घ्यावयाचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकता.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScGmbH-bsuR4WJThg-NYILKNVRbSEOBe4C2UeCm6bWGmtRxIQ/viewform
   
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा
राहुल घेगड:-92099 04086
अंकुश घेगड:7208341489
हरेश घेगड:-9768793479
गुरुनाथ राऊत:-8425051836
ऋषिकेश खोटरा:-97637 61644
किशोर घेगड:-7276402239
यतीन अवतार:-86554 08815
Gmail:-
moryaboys123@gmail.com

                          Thank you
               Team *मोरया ग्रुप कोगदे*

No comments:

Post a Comment