दीपावली महोत्सव 2019
Tuesday, 16 November 2021
अभिनंदन 💐💐💐💐 "सामर्थ्य आहे चळवळीचे"*युवा सामर्थ्य प्रतिष्ठान**महाराष्ट्र राज्य*मु. पो. ता. जव्हार, जि. पालघर पिन-४०१६०३*सन्मानपत्र*प्रति, मा. श्री.*प्रमोद मौळे*(पत्रकार) यांसी मानाचा मुजरा... . . . ...आपणास हे विशेष सन्मानपत्र देताना आनंद होत आहे की, आपण सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे स्वरे दिपस्तंभ आहात. आपली अभिजात कला गुण, स्पष्ट आणि निर्भिड पत्रकारीता वृत्ती या बाबी आदर्शवत आहेत. समाजात आपण करीत असलेले कार्य हे वाखाणण्याजोगे व जीवन समृद्धता दाखवणारे आहे. आपण लेखणीने समाज जागृती मौलिक करणारे लोकशाहीचे स्वरेस्वूरे आधारस्तंभ आहात. *धन्यवाद....!*. #promod_moule @Morya Group Kogade
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment