Tuesday, 9 June 2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल भाई 🎂💐

कोगदे गावाची आन, बान आणि शान, सतत समाजकार्यात धावून जाणारे, गावाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी दिवस-रात्र झटणारे, 
आपला साधेपणा, मनमिळाऊ स्वभाव, मदतीसाठी सदैव तत्पर असण्याची वृत्ती आणि प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची कला ही खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्यामुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली असून अनेक तरुणांसाठी आपण आदर्श आहात.
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी, भरभराट आणि प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश देवो. आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ सेवाभावाने सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे राहुल मधुकर घेगड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐आपल्या समाजसेवेचा सुवर्णप्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊💐

शुभेच्छुक :  मोरया ग्रुप कोगदे💐🙏

No comments:

Post a Comment